
अहिल्यानगर : बँक संचालक व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस कोर्टाचा आदेश
बातमी थोडक्यात
डॉ. सुजय विखे यांची जिल्हा बँक संचालकपदी निवड झाल्याने सहकारी न्यायालयात आव्हान. निवडणूक निर्णय अधिकारी, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणासह अनेक अधिकाऱ्यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली. १६ नोव्हेंबरपर्यंत संबंधित पक्षांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे.