
पुणे सीएनजी ९९ रुपये किलो
बातमी थोडक्यात
आयातित नैसर्गिक वायूच्या दरात वाढ झाल्याने पुण्यातील सीएनजीच्या दरात १.२५ रुपयांनी वाढ होऊन दर ९९ रुपये किलो झाला आहे. वर्षभरात पाच वेळा दर वाढल्याने प्रवासाचा आणि स्वयंपानाचा खर्च वाढला आहे. पीएनजीचा दरही ५३ रुपये प्रति एससीएम झाला आहे.