
प्रदूषणाच्या आरोपांनंतर आदित्यची हवामान बदल परिषदेची मागणी
बातमी थोडक्यात
प्रदूषित शहरांचा दाखला देत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आकडेवारी फेरफार आणि ग्रीन वॉशिंगचा आरोप केला. जीएसटी परिषदेच्या धर्तीवर पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या हवामान बदल परिषदेची मागणी त्यांनी केली. स्वच्छ हवा, पाणी आणि अन्नासाठी नागरिक संघर्ष करत असून काही देश सोडून जात आहेत.