
मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बचा धोका
बातमी थोडक्यात
मुंबई उच्च न्यायालय, अमिताभ बच्चन यांचा बंगला यासह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना ६ नोव्हेंबर २०२६ रोजी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल आला होता. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील सरकारी कार्यालये, न्यायालय, महत्त्वाच्या आस्थापनांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तपासणीत कुठलीही स्फोटक सामग्री किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही.