
खर्यापाडव मध्ये ४ कोटी ६७ लाख रुपयांचा गांजा जप्त
बातमी थोडक्यात
खर्यापाडव येथील वन जमिनीतून १ हजार ८७० किलो ओला गांजा जप्त, ४ कोटी ६७ लाख रुपये किंमतीचा. वन विभाग आणि स्थानिक यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.