
एअर इंडियाच्या विमानात अपहरण करण्याची धमकी
बातमी थोडक्यात
एअर इंडियाच्या कोलकाता ते मुंबई जाणाऱ्या विमानात शौचालयातून अपहरण करण्याची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ उडाली आणि विमान एका वेगळ्या भागात हलवण्यात आले. सुरक्षा यंत्रणा धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.