प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

बिरोबा मंदिरात मराठा व लक्ष्मण हाके समर्थकांमध्ये बाचाबाची

स्रोत: Letsupp

बातमी थोडक्यात

मोहोळ तालुक्यातील अडेगाव येथील बिरोबा मंदिरात मराठा व लक्ष्मण हाके समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. लक्ष्मण हाके यांनी या घटनेचा निषेध केला. मंदिरातील सत्कार समारंभात ही घटना घडली असून काही लोकांनी कार्यक्रम न करता प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा