
पवनगडमधील गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग
बातमी थोडक्यात
पवनगडमधील ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.