
अजित पवारांचा अपघात हा कट असल्याचा उमेश पाटील यांचा दावा
बातमी थोडक्यात
अजित पवारांचा विमान अपघात हा कट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पवार कुटुंबीय हे प्रकरण कायदेशीर मार्गाने हाताळत आहेत. निराधार आरोप थांबवा, असे आवाहनही पाटील यांनी रामदास कदम यांना केले.