
धनदाव्यावरून ढंगेकरांनी पाटील यांना आव्हान दिले
बातमी थोडक्यात
सतेज पाटील यांच्या संपत्तीवरून चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर रवींद्र ढंगेकरांनी टीका केली. सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने कोल्हापूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ता ही कायमस्वरूपी नसते. सत्तेला मांडलिक म्हणून वागू नये, असा इशारा ढंगेकरांनी दिला.