
जळगाव ईबस सेवा दिवाळी नंतर सुरु होणार
बातमी थोडक्यात
जळगावची ईबस सेवा दिवाळी नंतर सुरू होणार. जळगाव येथे डिपो व फायर स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर ईबस सेवा सुरु होणार आहे. नागरिकांना स्वच्छ वाहतूक उपलब्ध व्हावी यासाठी २४ मोठ्या व २० मिनी मॉडेलसह ५० ईबस सेवा सुरु होणार आहे. सेवा सुरु होण्यापूर्वी केंद्रीय तपासणी पथकाची मंजुरी मिळणे बाकी आहे.