
भात कापणीच्या हंगामात भंडारा येथे वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात ५ जणांचा बळी
बातमी थोडक्यात
भात कापणीच्या हंगामात भंडारा जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या मुलासह तीन जणांचा बळी गेला आहे. २६ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान बह्मनी, दोनाड आणि लाखांदूर तालुक्यात घडलेल्या या घटनांमुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्य प्राण्यांच्या भीतीने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.