
बांबू डेपोमधील मोडकळीस आलेल्या घरातून वाघाची सुटका
बातमी थोडक्यात
चिचल-बारवा जवळील बांबू डेपोमधील मोडकळीस आलेल्या घरातून एका नराला वाघाला सुटका करण्यात आली. चोलामारा येथील पोलीस हवालदाराने घटनेची माहिती दिल्यानंतर वन विभाग आणि आरआरटी घटनास्थळी दाखल झाले. वाघाला पकडून वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.