
पुणे : पाडव्यासाठी फुलबाजार गर्दीत वाढ
बातमी थोडक्यात
पाडव्यासाठी पुण्यातील मार्केट यार्डच्या फुलबाजारामध्ये फुलांची मोठी आवक नोंदवली गेली. मागणी वाढल्याने आणि पावसाला उशीर झाल्याने फुलांच्या दरात वाढ झाली आहे. फुले खरेदी करण्यासाठी नागरिक महात्मा फुले मंडई, शानीपार आणि हुतात्मा बाबू गेनू चौकात गर्दी करत होते. भाऊबीज पर्यंत फुलांची मागणी चांगली राहील.