प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

फुलसुंदर चौकात फटाक्यांवरून बाचाबाची

स्रोत: Deshdoot

बातमी थोडक्यात

फुलसुंदर चौकात फटाके फेकण्यावरून रविवारी रात्री दोन गटात बाचाबाची झाली. फटाक्यांच्या स्फोटात दगड उडाले आणि त्यात ३५ वर्षीय महिला जखमी झाली. तिच्या भावाने तरुणांना जाब विचारला. यावरून बाचाबाची होऊन तरुणांनी मारहाण केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा