
पुणे महापालिकेचे शिवाजीनगर येथे नवीन मुख्यालय उभारणार
बातमी थोडक्यात
पुणे महापालिकेत विविध विभागांचे एकत्रीकरण करून एकच प्रशासकीय केंद्र उभारण्याचा पुणे महापालिकेचा मानस आहे. यातून नागरिकांना वेगवेगळ्या कामांसाठी अनेक कार्यालयांमध्ये जावे लागणार नाही. याबाबतची सविस्तर माहिती पुढील वेळी अधिकारी व आयुक्तांना दिली जाणार आहे.