
येडशीत उत्सवानिमित्त परतलेल्या कुटुंबाला आगीत ६ जणांचा बळी
बातमी थोडक्यात
पुण्यातील उत्सवानिमित्त घरी परतलेल्या करंडे कुटुंबातील सहा जणांचा आगीत बळी दिवाळीसाठी १६ वर्षीय गायत्री नुकतीच येडशीला परतली होती. बचावकार्यादरम्यान जेसीबीच्या साहाय्याने गावकऱ्यांनी घराची भिंत फोडली. आगीमुळे कुटुंबाच्या नव्या घराचे आणि आजूबाजूच्या झाडांचे मोठे नुकसान झाले. फटाक्यांमधील ठिणगी किंवा शॉर्ट सर्किट हे कारण असल्याचा पोलिसांचा कयास आहे.