
गोवा धवे तरुणाचा खानापूर-चोरला रस्त्यावर बसच्या धडकेत मृत्यू
बातमी थोडक्यात
खानापूर-चोरला रस्त्यावर कळमनी गावाजवळ दुचाकीची बसला धडक बसल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तो गोव्याहून दिवाळीसाठी आपल्या गावी जात होता. मृतदेह खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.