
नागपूर अग्निकांड: २४ तासात ४२ आगी
बातमी थोडक्यात
नागपुरात लक्ष्मीपूजेच्या दिवशी आगीचे थैमान, २४ तासात ४२ घटना. सावरकर नगरमधील टीव्हीएसच्या शोरूमला रॉकेटने पेटवून दिला, वरचा मजला आणि अनेक गाड्या जळून खाक. मेडिकल चौकात फटाक्यांमुळे हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाने दुकानात असलेल्या दोन जिन्यांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले.