
येडशी आगीत सहा जणांचा बळी
बातमी थोडक्यात
दिवाळीच्या मुहूर्तावर किराणा दुकानात लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा बळी गेला. या आगीचे कारण दिवाळीसाठी लावलेले दिवे असल्याचा संशय आहे. या दुर्घटनेने गावाला हादरवून सोडले असून करंडे कुटुंब हवालदिल झाले आहे.