
दीपावलीनिमित्त गंगापूर मार्केटमध्ये १० कोटींचा खर्चीचा व्यवहार
बातमी थोडक्यात
छत्रपती संभाजीनगर लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशीनिमित्त जिल्ह्यातल्या मार्केटमध्ये जवळपास १० कोटींचा व्यवहार झाला. दुष्काळस्थिती असूनही गंगापूर शहरासह इतर तालुक्यांतील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला. दिवाळीनिमित्त नागरिकांनी रविवार सकाळपासून जिल्ह्यातल्या प्रमुख मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी केली.