
मुंबईत शरद पवारांची पुन्हा भेट घेतली पार्थ पवार यांनी
बातमी थोडक्यात
रुग्णालयातून घरी आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत पार्थ पवार यांनी शरद पवार यांची दुसरी भेट घेतली. भेटीनंतर राष्ट्रवादीच्या गोटात विलीनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे. विलीनीकरणाबाबत केवळ पक्षाचे नेतेच भाष्य करणार आहेत.