
वरई उड्डाणपूल उतारावर तीन महिन्यात मृतांची संख्या दहाच्या वर
बातमी थोडक्यात
पालघर तालुक्यातील वरई उड्डाणपुलाच्या उतारावर तीन ते चार महिन्यात दहापेक्षा जास्त अपघात झाले असून पोलीस उपनिरीक्षक यादव बोराडे यांचा मृत्यू झाला असून ट्रक जळून खाक झाला आहे. या भागात वाहनचालकांसाठी धोकादायक ठिकाण बनल्याने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.