
मंडईत लक्ष्मीपूजेची तयारी
बातमी थोडक्यात
मंडईत लक्ष्मीपूजेच्या तोंडावर नागरिकांकडून पूजा सामग्री खरेदीला वेग आला असून, पाच ते दहा टक्के भाववाढ झाली आहे. फुलविक्रेते, फळविक्रेत्यांकडे ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. समृद्धीसाठी, व्यवसायाच्या वाढीसाठी पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाणार आहे.