
कोल्हापुरात सरकारकडून सहकारी संचालकांच्या नियुक्तीच्या विरोधात समविचारींचे आंदोलन
बातमी थोडक्यात
'अ' वर्ग सहकारी संस्थांमध्ये राज्य शासनाने नियुक्त केलेल्या संचालकांच्या नियुक्तीच्या विरोधात सोमवारपासून कोल्हापुरात समविचारी आघाडीचे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात कोल्हापुरातले दूध उत्पादक, शेतकरी आणि नागरिक सहभागी होणार आहेत. हा निर्णय लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप समविचारी आघाडीने केला आहे.