
पायल आत्महत्या प्रकरणात झाबरे कुटुंबियांची पोलीस कोठडी वाढवली
बातमी थोडक्यात
पायल झाबरेचे पती, सासू, सासरे यांची पोलीस कोठडी न्यायालयाने दोन दिवसांनी वाढवली. आरोपीच्या मुकुंदनगर येथील घरातून सोने, चांदी, मोबाईल सेट पोलिसांनी जप्त केला. आरोपीच्या मेहुणीचा आता अटककास पाठपुरावा सुरू आहे.