
गोकुळच्या संचालकांच्या नियुक्तीसाठी शिंदे-पवारांची संमती उघड फडणवीसांनी
बातमी थोडक्यात
गोकुळच्या चार संचालकांची राज्य सरकारने नियुक्ती केली. यावर शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या संमतीने निर्णय घेतल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. या प्रकरणाला आता नवं राजकीय वळण मिळालं आहे.