
छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या
बातमी थोडक्यात
जुन्या वादातून आरोपीकडून रोहितला मारहाण मारहाण होत असताना त्याने पाणी मागितले, तर एका आरोपीने त्याच्या तोंडावर लघवी केली, असा आरोप आहे. पालकमंत्र्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली, तर आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.