देवळाली-लोखंडवाडीत जंगली जनावराच्या हल्ल्यात शेतकरी ठार
बातमी थोडक्यात
चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्याला जंगली जनावराने १०० फूट फरफटत नेऊन ठार मारले. हल्ल्यानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वनविभागाचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.