
नागपुरात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार मुख्यमंत्री फडणवीस
बातमी थोडक्यात
दुष्काळाच्या नागपुरात शेतकऱ्यांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवाळी साजरी करणार आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. आज रात्री परडीसिंगा येथेच मुख्यमंत्री मुक्काम करणार आहेत.