
दुष्काळग्रस्त भागांसाठी तालुकास्तरीय मदत निधी कक्षा सुरू करणार देवेंद्र फडणवीस
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त भागातील आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुकास्तरीय मदत निधी कक्षा स्थापन केल्या. या कक्षांमार्फत दुष्काळग्रस्त तालुक्यांतील गरजू लोकांना वेळेवर उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जिल्हा व तालुका या दोन्ही स्तरांवर आरोग्य समन्वय समिती मदतकार्याचे व्यवस्थापन करेल.