
एफडीएची पुण्यातील मिठाई दुकानावर धाड; २७ हजार २४० रुपयांची मिठाई जप्त
बातमी थोडक्यात
पुण्यातील शिवणे येथील मिठाई दुकानात अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. दुकानातून प्रमाणित नसलेले रंग आणि झुरळांसह अस्वच्छ वातावरण आढळून आले. २७ हजार २40 रुपयांची मिठाई जप्त करून नष्ट करण्यात आली. कारवाईमुळे स्थानिक विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.