
पिंपळेगुरवमध्ये कचऱ्यात दोन पाय कापलेले सापडले
बातमी थोडक्यात
शुक्रवारी सकाळी कचऱ्यात दोन पाय गुडघ्यापासून कापलेले पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडले. गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा सुरू असताना पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंता वाढली आहे.