
वेणुगोपाल धूत यांनी १२,६६८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याने दिवाळखोरी जाहीर
बातमी थोडक्यात
संभाजीनगर येथील व्हिडिओकॉन समूहाचे मालक वेणुगोपाल धूत यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या १२,६६० कोटी रुपयांच्या कर्जाचे हप्ते न भरल्याने दिवाळखोरी जाहीर झाली आहे. दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली. या दिवाळखोरीमुळे व्हिडिओकॉन समूहाचे या भागातील कामकाज प्रभावित झाले आहे. धूत ९० दिवसांत आपला प्राथमिक अहवाल सादर करतील.