
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दिवाळीच्या दिव्यांनी उजळून निघाले
बातमी थोडक्यात
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दिवाळीच्या दिव्यांनी उजळून निघाले आहे. त्यामुळे मंदिरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेचे पारंपरिक वभूषणे आणि मनमोहक रूप पाहण्यासाठी पंढरपूर येथे भाविक मोठ्या संख्येने जमले आहेत. मंदिर समितीच्या वतीने भाविकांना व्यवस्थित दर्शन घडवून आणले जात आहे.