
नाशिक कुंभमेळा भ्रष्टाचार आरोप
बातमी थोडक्यात
कुंभमेळ्यासाठी ३६ हजार कोटी रुपयांपैकी ५० टक्के रक्कम महायुतीच्या सरकारने हडपल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळकर यांनी केला. नाशिकमध्ये कोणतेही काम झाले नाही. बनावट कामाचे आदेश दिले. आरोप दूर करण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी आढावा बैठक झाली.