
कोल्हापूर झेडपी: निधी वाटपावरून राष्ट्रवादीत नाराजी
बातमी थोडक्यात
जिल्हा नियोजन समितीच्या ६०-४० निधी वाटपाच्या सूत्रावर कोल्हापूरमधील जिल्हा परिषद सदस्य अजूनही नाराज आहेत. निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत राजकीय अस्वस्थता वाढली आहे. या मुद्यावर पक्ष पातळीवर नेत्यांच्या हस्तक्षेपची प्रतीक्षा पक्ष करत आहे.