
मोशीकरांची कचरा डेपोवर कारवाईची मागणी
बातमी थोडक्यात
गंभीर प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करणार्या कचरा डेपोविरोधात मोशीकरांचे आंदोलन. दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे नागरिकांचे जीवन असह्य झाले आहे. महापालिका आयुक्तांनी पुढील २१ दिवसात सकारात्मक पावले उचलावीत.