
महान धरणाचे पाणी ओसरले, उघडे पडले प्राचीन थडगी
बातमी थोडक्यात
महान धरणाचे पाणी शेकडो फूट ओसरले, उघडे पडले प्राचीन मंदिर, जुने किल्ले, विहिरी, गावांचे अवशेष. पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस झाल्याने धरणाची क्षमता केवळ १३.५४ टक्के उरली आहे. २०१८ मध्ये पक्ष्यांच्या अधिवासासाठी वन्यजीव विभागाने उभारलेल्या कृत्रिम टेकड्या आता उघड्या पडल्या असून गाळाने झाकल्या गेल्या आहेत.