
MPSC Group-C च्या रिक्त जागा 16 हजार पेक्षा जास्त
बातमी थोडक्यात
उच्चस्तरीय समितीने MPSC Group-C च्या रिक्त जागा 16 हजार पेक्षा जास्त करण्याची आणि बाधित उमेदवारांना 1 वर्षाची वयोमर्यादा शिथिल करण्याची शिफारस केली. अहवालामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. MPSC Group-C 2026 साठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे.