
बेळगावच्या शेतकऱ्यांना सायबर फसवणुकीचा फटका
बातमी थोडक्यात
सौर पंपाचे आमिष दाखवून उगरखोड व कोन्नूर येथील शेतकऱ्यांची फेसबुक लिंकवरून फसवणूक. अर्ज शुल्क भरल्यानंतर शिवाजी याने १ लाख १३ हजार रुपये गमावले, तर दुसर्या व्यक्तीने १० लाखांहून अधिक रक्कम गमावली. जिल्हा CEN कडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. CEN दोन्ही प्रकरणांची चौकशी करत आहे.