
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्नाटक सरकारकडून ५ हजार रुपये
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. पहिला १७. ४३ कोटी रुपयांचा हप्ता शेतकऱ्याला २,५०० रुपये याप्रमाणे थेट खात्यात जमा करण्यात आला. दुसरा हप्ता १५ ते २० दिवसात दिला जाईल.