
CIआरटी ६० व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यामध्ये सायबर सुरक्षा प्रयोगशाळेचा शुभारंभ
बातमी थोडक्यात
सीआयआरटीने आपल्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यामध्ये अत्याधुनिक वाहन सायबर सुरक्षा प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. सप्टेंबर २०२६ ते सप्टेंबर २०२७ दरम्यान पुणे आणि संपूर्ण भारतातील वाहनांसाठी राष्ट्रीय उपक्रम, कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रमांद्वारे सायबर सुरक्षा वाढविली जाईल. सप्टेंबर २०२७ मध्ये राष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद आयोजित केली जाईल.