
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून ७ लाख ६९ हजार दिवाळी रेशन किटचे वाटप
बातमी थोडक्यात
महाराष्ट्रातील २७८ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिवसेनेकडून ७ लाख ६९ हजार दिवाळी रेशन किटचे वाटप करण्यात आले. पक्षाच्या 'मदातीचे तोरण' या धोरणांतर्गत दुष्काळग्रस्त कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यात आला आहे. कोकणात दिवाळी रेशन किटचे वितरण शेवटच्या टप्प्यात करण्यात येणार आहे.