
दिवाळी सुट्टीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
बातमी थोडक्यात
दिवाळी सुट्टी ६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. जिल्हा न्यायालय आणि न्यायिक संस्थांचे मत पाहिल्यानंतर मुख्य न्यायाधीशांनी हा प्रस्ताव फेटाळला. रजिस्ट्रार संजयकुमार व्ही. जाधव यांनी बार कौन्सिल अध्यक्षांना याबाबत पत्र पाठवून माहिती दिली.