
कौथळी : भ्रष्टाचाराविरोधात गाढवांचा मोर्चा
बातमी थोडक्यात
कौथळी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात कौथळीकरांनी गाढवांचा मोर्चा काढला. गाढवांच्या या मोर्चाने इंदापूर पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले आणि गावकऱ्यांची कारवाई न झाल्याने असलेली नाराजी समोर आली. अमित मारकड यांच्या नोंदणी प्रकरणाची सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी आहे.