
महापालिका आयुक्तांकडून सफाई कामाला तीन महिन्यांची मुदतवाढ
बातमी थोडक्यात
महापालिका आयुक्तांनी सफाई कामाला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली असून कंत्राटदारांना दिलासा मिळाला आहे. स्थायी समितीने यापूर्वी प्रशासकीय अटींना बगल देत एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. तीन महिन्यांच्या मुदतवाढीनंतर नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.