
तुळजापूर: प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणाची हत्या
बातमी थोडक्यात
प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तुळजापूरमध्ये समीर जब्बार पटेल या तरुणाला शेतात मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. आरोपींनी अरबाज अफझर सय्यद या तरुणाला जखमी करून त्याचा फोन घेऊन त्याला पार्किंगमध्ये सोडून पळ काढला. या घटनेने तुळजापूरकरांना धक्का बसला आहे.