प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

शिरीष चव्हाण, निष्ठावान शिवसैनिक, यांचे वसईत निधन

स्रोत: Nav Rashtra

बातमी थोडक्यात

निष्ठावान शिवसैनिक व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिरीष चव्हाण यांचे वसई येथील कार्डिनल ग्रासियस रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने वसई विरारच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा