प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

ऊस दरासाठी ४ हजार ५००ची मागणी; पुणे बंगळुरू महामार्गावर चक्का जाम

स्रोत: Nav Rashtra

बातमी थोडक्यात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांकडून ऊसासाठी ४ हजार ५००ची आक्रमक मागणी, पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ३६ तासांचा चक्का जाम. वाहतूक पूर्णपणे ठप्प, साताऱ्यातील वाढे फाटा ते शिवराज पेट्रोल पंपापर्यंत ट्रक्सच्या लांब रांगा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची गुरुवारी सकाळी ११ वाजता साताऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.

3 माध्यमेउरलेल्या 2 माध्यमांनी काय म्हटले ते पाहा

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा